ऑर्डनन्स फॅक्ट्री खडकी अंतर्गत उमेदवारांना विविध पदांसाठी नोकरीची संधी!! । Ammunition Factory Khadki Recruitment 2026

Ammunition Factory Khadki Recruitment 2026 : खडकी, पुणे अंतर्गत General Stream Graduate Apprentice पदांच्या एकूण 40 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या NATS 2.0 मार्गदर्शक तत्वांनुसार प्रशिक्षणासह स्टायपेंड मिळण्याची ही उत्तम संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 03 मार्च 2026 (जाहिरात प्रसिद्धीपासून 14 दिवस) आहे. या भरतीसाठी नोकरी ठिकाण Pune (खडकी) राहणार आहे.

पदाचे नाव व पदसंख्या

पदाचे नावपदसंख्या
सामान्य प्रवाह पदवीधर अप्रेंटिस40
एकूण40

शैक्षणिक पात्रता

• मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही सामान्य प्रवाहातील पदवी
किंवा
• संसद अधिनियमाद्वारे पदवी प्रदान करण्यास अधिकृत संस्थेची पदवी
किंवा
• केंद्र सरकारने मान्य केलेल्या व्यावसायिक संस्थेची समकक्ष पदवी

(सविस्तर पात्रता माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.)

वेतन / स्टायपेंड

• ₹12,300/- प्रतिमहिना (एकूण)
• 50% रक्कम DBT द्वारे सरकारकडून व 50% संस्थेकडून (NATS 2.0 नियमानुसार)

नोकरी ठिकाण

खडकी, पुणे

अर्ज करण्याची पद्धत

• अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
• सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावा
• अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत

अर्ज पाठविण्याचा पत्ता:
मुख्य महाव्यवस्थापक, दारूगोळा कारखाना खडकी, पुणे – 411003, महाराष्ट्र

महत्त्वाची तारीख

• अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मार्च 2026

महत्त्वाचे दुवे

📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटClick Here

Leave a Comment