SBI CBO Bharti 2026 State Bank of India (SBI) अंतर्गत Circle Based Officer (CBO) पदांच्या 2273 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात अधिकारी म्हणून करिअर करू इच्छिणाऱ्या अनुभवी उमेदवारांसाठी ही उत्कृष्ट संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक असून अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात व पात्रता निकष काळजीपूर्वक तपासावेत.
उपलब्ध पद
सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO)
• Regular: 2050 जागा
• Backlog: 223 जागा
एकूण जागा: 2273
शैक्षणिक पात्रता
• कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण
• मान्यताप्राप्त बँकेत किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक
वयोमर्यादा
• 31 डिसेंबर 2025 रोजी 21 ते 30 वर्षे
• SC/ST: 05 वर्षे सूट
• OBC: 03 वर्षे सूट
• इतर सवलती शासन नियमांनुसार लागू
अर्ज शुल्क
• General / OBC / EWS: ₹750/-
• SC / ST / PWD: फी नाही
नोकरी ठिकाण
संपूर्ण भारत (Circle नुसार पोस्टिंग)
निवड प्रक्रिया
• ऑनलाइन लेखी परीक्षा
• मुलाखत
• स्थानिक भाषा प्रावीण्य चाचणी (LPT)
• अंतिम मेरिट लिस्ट
अर्ज कसा करावा?
• अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करा
• आवश्यक कागदपत्रे व फोटो-स्वाक्षरी अपलोड करा
• अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा
• भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट सुरक्षित ठेवा
महत्त्वाच्या तारखा
• ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2026
• परीक्षा (तात्पुरती): मार्च 2026
महत्त्वाचे दुवे
| जाहिरात (PDF) | अधिकृत नोटिफिकेशन पहा |
| शुद्धीपत्रक | पहा |
| ऑनलाईन अर्ज – | Apply Online |
| अधिकृत वेबसाईट – | SBI Official Website |
- Nashik Jilha Mahila Sahakari Bank Bharti 2026: नासिक जिल्हा महिला सहकारी बँक येथे “लिपिक, शिपाई, ड्रायव्हर” पदांच्या भरती २०२६
- दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत 74 रिक्त पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित !!। SECR Recruitment 2026
- विभागीय कृषी संशोधन केंद्र, कोल्हापूर अंतर्गत लेबर, पहारेकरी, डेटा ऑपरेटर पदांकरिता भरती!! | ZARS Kolhapur Bharti 2026
- Mail Motor Service Mumbai Bharti 2026: ८वी पास नोकरी – भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा मुंबई मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२६.
- IDTRS पुणे अंतर्गत 04 रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित; असा करा अर्ज!! | IDTRS Pune Bharti 2026