कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 190 पदांकरिता भरती; येथे बघा संपूर्ण माहिती!! | Konkan Railway Apprentices 2026
अंतर्गत “प्रशिक्षणार्थी अप्रेंटिस (Trainee Apprentices)” पदांसाठी एकूण 190 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. अभियांत्रिकी पदवीधर, डिप्लोमा धारक तसेच सामान्य प्रवाहातील पदवीधर उमेदवारांसाठी ही उत्कृष्ट संधी असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 21 मार्च 2026 पूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. रेल्वे क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ही संधी नक्कीच … Read more