Postal Life Insurance Mumbai Bharti 2026: टपाल जीवन विमा मुंबई अंतर्गत “थेट अभिकर्ता /एजंट” पदांच्या भरती जाहीर 2026.

Postal Life Insurance Mumbai Bharti 2026 : मार्फत मुंबई उत्तर पश्चिम विभागासाठी Direct Agent (थेट अभिकर्ता) पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती थेट मुलाखतीद्वारे केली जाणार असून 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी विमा क्षेत्रात काम करण्याची चांगली संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित पत्त्यावर 20 फेब्रुवारी 2026 रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहावे. अधिक तपशील व अधिकृत माहिती India Post च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


📌 पदाचे नाव

Direct Agent (थेट अभिकर्ता)


🎓 शैक्षणिक पात्रता

उमेदवार 12वी उत्तीर्ण किंवा समतुल्य पात्रता असणे आवश्यक.
स्वयंरोजगार करणारे, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, स्वयं सहाय्यता गट सदस्य इत्यादी उमेदवार अर्ज करू शकतात.


🎂 वयोमर्यादा

किमान 18 वर्षे ते कमाल 50 वर्षे.


💰 अर्ज शुल्क

₹400/-


📍 नोकरी ठिकाण

मुंबई – उत्तर पश्चिम विभाग (Postal Life Insurance)


🏆 निवड प्रक्रिया

निवड थेट मुलाखतीद्वारे (Walk-in Interview) केली जाईल.


📅 महत्त्वाची तारीख

मुलाखत दिनांक: 20 फेब्रुवारी 2026


🏢 मुलाखतीचे ठिकाण

वरिष्ठ अधीक्षक डाकघर कार्यालय,
उत्तर पश्चिम विभाग, टपाल जीवन विमा विभाग,
दुसरा मजला, समतानगर, कांदिवली पूर्व, मुंबई.


🖥️ अर्ज कसा करावा?

• बायोडेटा तयार ठेवा
• शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या प्रती सोबत आणा
• ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रे घेऊन मुलाखतीला उपस्थित राहा
• वेळेत उपस्थित राहणे आवश्यक


🔗 महत्त्वाचे दुवे

जाहिरात (PDF) – अधिकृत नोटिफिकेशन पाहा
अधिकृत वेबसाईट – https://pli.indiapost.gov.in/

Leave a Comment