Indian Army Agniveer Bharti 2026: भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

Indian Army Agniveer Bharti 2026 : ही Ministry of Defence, Government of India अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या Agnipath Scheme चा भाग आहे. भारतीय सैन्यात देशसेवेची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरतीद्वारे अग्निवीर (GD, Technical, Clerk, Tradesmen) पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 एप्रिल 2026 आहे.


📌 उपलब्ध पदे

पद क्र.पदाचे नाव
1अग्निवीर (जनरल ड्यूटी – GD)
2अग्निवीर (टेक्निकल)
3अग्निवीर लिपिक / स्टोअर कीपर टेक्निकल
4अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)
5अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)

🎓 शैक्षणिक पात्रता

🔹 अग्निवीर (GD)

  • 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण

🔹 अग्निवीर (टेक्निकल)

  • 50% गुणांसह 12वी (Physics, Chemistry, Maths & English)
    किंवा
  • 50% गुणांसह 10वी + ITI/डिप्लोमा (संबंधित तांत्रिक ट्रेड)

🔹 अग्निवीर लिपिक / स्टोअर कीपर टेक्निकल

  • 60% गुणांसह 12वी (Arts / Commerce / Science)

🔹 अग्निवीर ट्रेड्समन (10वी)

  • 10वी उत्तीर्ण

🔹 अग्निवीर ट्रेड्समन (08वी)

  • 08वी उत्तीर्ण

🏃 शारीरिक पात्रता (Physical Standards)

पदउंची (सेमी)छाती (सेमी)
GD16877-82
Technical16776-81
Clerk16277-82
Tradesman 10वी16876-81
Tradesman 08वी16876-81

✔ वजन – आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार
✔ इतर चाचण्या – रनिंग, बीम, झिग-झॅग बॅलन्स इत्यादी


📍 सहभागी जिल्हे (Maharashtra ARO Wise)

RO (HQ) पुणे

अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे, सोलापूर

ARO औरंगाबाद (छ. संभाजीनगर)

छ. संभाजीनगर, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी

ARO कोल्हापूर

कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, दक्षिण गोवा

ARO नागपूर

नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया

ARO मुंबई

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार, धुळे


📅 महत्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 एप्रिल 2026
  • Phase I: ऑनलाईन परीक्षा – 01 ते 15 जून 2026
  • Phase II: भरती मेळावा (Physical & Medical)

🎂 वयोमर्यादा

  • जन्म तारीख: 01 जुलै 2005 ते 01 जुलै 2009 दरम्यान

💰 अर्ज शुल्क

  • ₹250/- (ऑनलाईन भरावे)

🖥️ अर्ज कसा करावा?

  1. अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करा.
  2. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  3. अर्ज शुल्क भरा.
  4. अर्जाची प्रिंट सुरक्षित ठेवा.

🏆 निवड प्रक्रिया

  1. ऑनलाईन परीक्षा
  2. शारीरिक चाचणी
  3. वैद्यकीय तपासणी
  4. अंतिम मेरिट लिस्ट

🌍 नोकरी ठिकाण

  • संपूर्ण भारत

🔗 महत्वाचे दुवे

जाहिरात (PDF)RO (HQ) पुणे: Click Here
ARO छ.संभाजीनगर: Click Here
ARO कोल्हापूर: Click Here
ARO नागपूर: Click Here
ARO मुंबई: Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Leave a Comment