Janata Sahakari Bank Satara Bharti 2026: जनता सहकारी बँक लिमिटेड सातारा अंतर्गत 60 “लिपिक” रिक्त पदांची भरती २०२६.

Janata Sahakari Bank Satara Bharti 2026 : अंतर्गत लिपिक (Clerk) पदासाठी 60 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी ही चांगली संधी असून अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करावी लागेल. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून सर्व पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करावी. निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा व इतर आवश्यक टप्प्यांद्वारे होणार असून गुणवत्तेनुसार अंतिम निवड केली जाईल. नोकरीचे ठिकाण Satara येथे राहील.

पदाचे नाव व जागा

पद: लिपिक (Clerk)
एकूण जागा: 60

शैक्षणिक पात्रता

• मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक
• MS-CIT किंवा समतुल्य संगणक प्रमाणपत्र आवश्यक
• मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे ज्ञान आवश्यक
• सहकारी बँक किंवा वित्तीय संस्थेत अनुभव असल्यास प्राधान्य
• JAIIB / CAIIB / GDC&A किंवा बँकिंग/कायदा डिप्लोमा धारकांना प्राधान्य

वेतन तपशील

• प्रशिक्षण कालावधी: ₹6,500/- प्रतिमहिना
• कायम नियुक्तीनंतर: ₹11,000/- + PF व ग्रॅच्युइटी

वयोमर्यादा

• किमान वय – 22 वर्षे
• कमाल वय – 35 वर्षे

परीक्षा शुल्क

• ₹1180/- (GST सहित) + लागू बँक शुल्क
(शुल्क परत न मिळणारे आहे)

अर्ज करण्याची पद्धत

• अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावा
• अर्ज करण्यापूर्वी सूचना व जाहिरात नीट वाचा
• आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करा
• अर्जाची प्रिंट जतन करून ठेवा

महत्त्वाच्या तारखा

• ऑनलाइन अर्ज सुरू: 20 फेब्रुवारी 2026
• अर्ज करण्याची अंतिम तारीख: 02 मार्च 2026 (सायं. 5:00 पर्यंत)

नोकरी ठिकाण

सातारा, महाराष्ट्र


🔗 महत्त्वाचे दुवे

Importants Links
Notification (जाहिरात)जाहिरात PDF – येथे क्लिक करा

(ऑनलाईन अर्ज)
Online Apply
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा

Leave a Comment