Maha Food Mumbai Bharti 2026 : अंतर्गत वाहनचालक व शिपाई पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 08 रिक्त पदे भरली जाणार असून पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज निर्धारित पत्त्यावर पाठवावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2026 आहे.
उपलब्ध पदे
• वाहनचालक (Driver)
• शिपाई (Peon)
एकूण पदे: 08
शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मराठी विषय (उच्चस्तर किंवा निम्नस्तर) अनिवार्य आहे.
वयोमर्यादा
• खुला प्रवर्ग: कमाल 38 वर्षे
• मागासवर्गीय: कमाल 43 वर्षे
(वयोमर्यादा शासन नियमांनुसार लागू)
नोकरी ठिकाण
महाराष्ट्र
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
महत्त्वाच्या तारखा
• अर्ज सुरू: 17 फेब्रुवारी 2026
• अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2026
अर्ज कसा करावा?
• अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
• अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत
• अपूर्ण किंवा उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
• अर्ज अंतिम तारखेपूर्वी दिलेल्या पत्त्यावर पाठवावा
अर्ज पाठविण्याचा पत्ता
वित्तीय सल्लागार व उपसचिव,
8 वा मजला, गोकुलदास तेजपाल संकुल इमारत,
लोकमान्य टिळक मार्ग,
Mumbai – 400001
महत्त्वाचे दुवे
| Importants Links | |
| Notification (जाहिरात PDF) | येथे क्लिक करा |
| Official Website(अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
| Application Form (अर्जाचा नमुना) | येथे क्लिक करा |
- Nashik Jilha Mahila Sahakari Bank Bharti 2026: नासिक जिल्हा महिला सहकारी बँक येथे “लिपिक, शिपाई, ड्रायव्हर” पदांच्या भरती २०२६
- दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत 74 रिक्त पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित !!। SECR Recruitment 2026
- विभागीय कृषी संशोधन केंद्र, कोल्हापूर अंतर्गत लेबर, पहारेकरी, डेटा ऑपरेटर पदांकरिता भरती!! | ZARS Kolhapur Bharti 2026
- Mail Motor Service Mumbai Bharti 2026: ८वी पास नोकरी – भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा मुंबई मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२६.
- IDTRS पुणे अंतर्गत 04 रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित; असा करा अर्ज!! | IDTRS Pune Bharti 2026